पावसाळ्यात अनेक आजार येत असतात आणि संध्या कोरोनचा काळ म्हणल कि आरोग्याची अजून काळजी घ्यावी लागतीलय, यासाठीच आज आम्ही तुम्हाला ताप-खोकला असल्यास कोणते पदार्थ खावू नये हे सांगणार आहोत.विषेश म्हणजे आजारपणामध्ये काही पदार्थ असे असतात जे आपण पावसाळ्यात हेल्दी समजून खातो. पण यामुळे आपली तबीयत खराब होऊ शकते.
कोणते आहेत ते पदार्थ?
अक्रोड
आजारी असल्यास अक्रोड खाऊ नये. अक्रोड खाल्ल्याने घशात खवखव होऊ शकते.
केळी
इन्स्टंट एनर्जी देणारी केळी सुद्धा आजारपणात खाऊ नये कारण यात हाय शुगर कंटेंट असल्यामुळे इन्क्लेमेशनची समस्या होऊ शकते. यामुळे इम्यूनिटी सिस्टीम बिघडते.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेटी हे सुपर फूड असले तरी याच जास्त सेवन केल्यामुळे शरीरात हिस्टामाइन कंपाउंड रिलीज करते आणि यामुळे असाधरण प्रकारे रक्त जमते. यामुळे छातीत जमा बलगम नाक आणि सायनसऱ्या भागात समस्या वाढते. यामुळे कोल्ड-फ्लूच्या कंडीशनमध्ये हे खावू नये.
आंबट फळे
आंबट फळे यामुळे खावू नये. कारण यामध्ये सायट्रिक ॲसिडचे प्रमाण असते.यामुळे घशात समस्या होते, खोकला ट्रिगर होऊ शकतो. आणि खवखव पण वाढते.
पपई
ताप आणि खोकला आल्यास पपई खाऊ नये. यामुळे सूज येऊन आपल्याला धाप लागल्यासारखे वाटू शकते.
दूध-दही
कॉल्ड फ्लुची समस्या असल्यास दूध आणि दही खाल्याने घशात खर खर होऊ शकते.
चहा-कॉफी
चहा आणि कॉफी पिल्यामुळे मांसपेशीमध्ये वेदना आणि उलटी- अतिसार होऊ शकते. कारण यातील कॉफीमुळे शरीर डिहायड्रेट करते.
फ्राईड फूड
तळलेले-भाजलेले किंवा जास्त मसालेदार जेवण आरोग्यास हानिकारक असतात. पण खोकला किंवा छातीच्या वेदनेची समस्या असताना असे पदार्थ खाऊ नयेत. यासाठी कोल्ड फ्लूमध्ये चिप्स, कुरकुरे, फ्रेंच फाईन किंवा कोणतेही जंक फूडचे सेवन करू नये.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.