शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर -Scientific instruments and their uses

आपल्याला उपकरणे माहीत असतात पण त्याचा वापर काय असतो हे माहीत नसतं.आज आपण शास्त्रीय उपकरणे व त्यांचा व काय वापर आहे ते थोडक्यात जाणून घेणार आहोत.

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर

1.स्टेथोस्कोप (Stethoscope)हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
2.सेस्मोग्राफ (Seismometer)भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
3.फोटोमीटर (Photometer)प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
4.हायग्रोमीटर (Hygrometer)हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
5.हायड्रोमीटर (Hydrometer)द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
6.ऑडिओमीटर (Audiometer)ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
7.अ‍ॅमीटर (Ammeter)विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
8.अल्टीमीटर (Altimeter)समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
9.अ‍ॅनिमोमीटर (Anemometer)वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
10.बॅरोमीटर (Barometer)हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
11.बॅरोग्राफ (Barograph)हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण
12.मायक्रोस्कोप ( Microscope)सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
13.लॅक्टोमीटर (Lactometer)दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
14.स्फिग्मोमॅनोमीटर (Blood-pressure Monitor)रक्तदाब मोजण्याचे साधन.
15.हायड्रोफोन (Hydrophone )पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

Note – मित्रानो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर,तुम्ही तुमच्या मित्रांना आणि Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: ओ शेठ