रॉयल एन्फिल्ड बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | Royal Enfield facts in marathi

  • 1901 मध्ये पाहिल्या भारतात रॉयल एन्फिल्डची (Royal Enfield) निर्मिती आर डब्ल्यू, स्मिथ व जुल्स गोटिएट यांनी रचना केली.
  • 1932 मध्ये बुलेट मोटरसायकल अस्तित्वात आली. ती लंडन मोटरसायकल शो मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाली.
  • 1952 मध्ये भारतीय लष्कराद्वारे मद्रास मोटर्सला बुलेटची ऑर्डर मिळाली. त्यानंतर रेड द्वारे मद्रास मोटर सोबत एन्फिल्ड इंडियाची स्थापना झाली.
  • 1994 मध्ये आयशर ग्रुपकडून एन्फिल्ड इंडियाचे अधिग्रहण पूर्ण उत्पादन भारतात सुरू झाले.
  • 2014 मध्ये आयशर ग्रुपच्या कमाईत रॉयल एनफिल्डचा वाटा 90% पेक्षा अधिक झाला. रॉयल एनफिल्ड 250- 750 सीसीमध्ये आघाडीवर आहे.

हे सुध्दा वाचा:- ‘या’ आहेत भारतातील रहस्यमयी जागा

  • रॉयल एनफिल्ड जगातील 60 देशांमध्ये विकल्या जातात. यासाठी कंपनीने विशेष स्टोअर्स आणि डीलरशिपशी करार केला आहे.
  • याशिवाय स्टायलिश हेल्मेट आणि इतर ॲक्सेसरीजचाही कंपनीच्या कमाईत मोठा वाटा आहे.
  • 2018 मध्ये रॉयल एनफिल्डला मोटरसायकल ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले.
  • 120 वर्षाच्या इतिहासात अनेक चढउतारामधून गेलेली ही कंपनी अजूनही जगातील सर्वात लोकप्रिय मोटरसायकलपैकी एक आहे.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error: ओ शेठ