रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदासाठी भरती जाहीर- Railway Recruitment 2021

पश्चिम रेल्वेने सरकारी नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. मुंबई सेंट्रल चार्ज जगजीवनराम वेस्टन रेल्वे या हॉस्पिटल मध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ साठी हि भरती आहे. उमेदवारांनी आपला आजचा हा एप्रिल 2021 रोजी किंवा त्या पहीले अर्ज दाखल करु शकता.

एकूण 139 रिक्त जागांवर या पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. टेलिफोनिक / व्हाट्सअप मुलाखतीतून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.Covid आयसोलेशन वार्डमध्ये फुल टाईम मेडिकल कॉन्ट्रॅक्ट ( जेडीएमओ / स्पेशलिस्ट) वर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

पदांचा तपशील- post details

CMP-GDMO14 पदे
नर्सिंग अधीक्षक 59 पदे
रेडिओग्राफर02 पोस्ट 
रेनल रिप्लेसमेंट हेमोडायलीसिस तंत्रज्ञ 01 पोस्ट
क्लिनिक सायकॉलॉजिस्ट02 पोस्ट
हॉस्पिटल अटेंडेंट60 पोस्ट

अर्ज भरण्याची तारीख

ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख03 एप्रिल 2021
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2021 
मुलाखतीची तारीख08 एप्रिल 2021

या कागदपत्राची आवश्यकता –

  • जन्म प्रमाणपत्र
  • उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र

शैक्षणिक पात्रता – 

  • पदासाठी दहावी बारावी पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • संबंधित क्षेत्राचा अनुभव.
  • अर्ज करणारे उमेदवार 53 वर्षे वयोगटातील असावेत.

किती वेतन ? 

ज्या उमेदवारांची पश्‍चिम रेल्वेकडून निवड केली जाईल त्या उमेदवारांच्या पदानुसार विभागाकडून 5200 ते 20200 रुपये प्रति महिन्याने पगार देण्यात येईल.

जर कोणाला या पदासाठी अर्ज भरण्याची इच्छा आहे आणि त्याला अधिक माहिती पाहायची असेल तर तुम्ही www.Indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button