कांद्यामुळे तुम्ही केस गळती थांबवू शकता- Onions can help you stop hair loss

जर तुम्ही केस गळती पासून परेशान असाल तर. तुम्ही कांद्याचा वापर करून तुमची केस गळती थांबवू शकता. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे टिकून राहण्यास मदत होते. आणि केस गळत नाहीत. आज आपण कांद्याचा केसासाठी कसा उपयोग आहे ते जाणून घेऊया.

घरगुती उपाय- onion juice for hair growth

कांद्याचा रस- benefits of onion juice

  केस गळती असल्यास कांद्याचा रस डोक्यावर दहा ते पंधरा मिनिट लावावे. अर्ध्या तासानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवावेत. यामुळे तुमच्या केसांची पकड मजबूत राहते आणि ह्या मुळे केस गळण्याची समस्या पण दूर होते.

 कांद्याची पेस्ट- onion benefits

 कांद्याची जाड पेस्ट तयार करून ती केसांना लावावी आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ शाम्पूने धुऊन घ्यावेत. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा करावा यामुळे तुमचे केस मजबूत राहतील.

कांदा आणि बीट – onion and beetroot

 केस गळतीसाठी कांदा आणि बीट यांची पेस्ट खूप उपयोगाची आहे. मिक्सर मधून कांदा आणि बीट हे बारक करून त्यांची पेस्ट बनवावी. या मिश्रणात दोन चमचे मध किंवा दही घालावे. आणि याची पेस्ट पूर्ण केसांना आणि केसांच्या मुळांपर्यंत लावावी आणि अर्ध्या तासानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावे.

 कापलेला कांदा:-

 कांद्याचे रस काढणे किंवा पेस्ट बनवणे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फक्त कांदा कापून तो डोक्यावर चोळून घ्यावा यामुळे तुमचे केस गळती काही दिवसात नाहीशी होतील.

Note – मित्रांनो, तूम्ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय ही कृती करू नका.आशा करतो की Onions can help you stop hair loss in marathi माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर. आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही सोशल मीडियावर शेअर जरूर करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ