विमानाला पण हॉर्न असतो का ? | Does An Airplane Have HORN?

मित्रांनो रोडवर चालणाऱ्या गाड्यांना म्हणजेच मोटरसायकल, कार, ट्रक यांना होर्न असतो, पण आपल्या सारख्या काही प्रो मनुष्यांना डोक्यात विचार येतो की विमानाला पण हॉर्न असतो का? आणि असतो तर कशासाठी? चला तर मित्रांनो आज आपण घेऊया की, विमानाला हॉर्न असतो किंवा नाही.

विमानाला पण हॉर्न असतो का ? | Does An Airplane Have HORN?

मित्रांनो रोडावर चालणारा गाड्या प्रमाणेच विमानाला पण हॉर्न असतो पण हा हॉर्न आकाशातील पक्षांना पळविण्यासाठी किंवा आकाशातील दुसऱ्या विमानांना साईट देण्यासाठी नसतो.तर हा हॉर्न असतो ग्राउंड स्टाफ किंवा ग्राउंड जिनियर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी.मित्रांनो या हॉर्नचा वापर फक्त ग्राउंड म्हणजेच विमानतळावरच केला जातो, विमान आकाशात असताना याचा उपयोग केला जात नाही.

Note:- तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ