नेहा कक्कर (Neha kakkar) बद्दल जेवढे सांगितलं तेवढं कमीच आहे. कारण इतक्या कमी वयामध्ये मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर आज ह्या स्थानावर आहे.
नेहा कक्कर ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. त्या दिसायला खूप सुंदर दिसतात बॉलिवुडमध्ये त्यांना सेल्फी क्वीन नावाने बोलतात. वर्तमान मध्ये त्या देशातील लोकांच्या सर्वात पसंतीच्या गायिका बनले आहेत 2016 च्या टीव्ही सिरीयल शो इंडियन आयडल सीजन टू मध्ये त्यांनी भाग घेतला होता. 2008 मधले नेहा यांनी मीत ब्रदर सोबत एक अल्बम केलं होता. नेहाला गाण्याबरोबरच डान्स आणि मॉडलिंग मध्ये सुद्धा आवड आहे.
नेहा कक्कडचा जीवनप्रवास| Neha kakkar Biography in Marathi
नाव | नेहा कक्कर |
जन्मतारीख | 6 जून 1988 |
वडिलांचे नाव | ऋषिकेश कक्कर |
आईचं नाव | नीता कक्कर |
व्यवसाय | पार्श्वगायिका,मॉडेल आणि डान्सर |
उंची | 4 फूट 9 इंच |
वजन | 46 किलो |
नागरिकत्व | भारत |
धर्म | हिंदू |
राशी | मिथुन |
पत्ता | मुंबई |
नेहा कक्कर यांचा जन्म 6 जून 1988 मध्ये भारताचे उत्तराखंड राज्य मध्ये ऋषिकेश येथे झाला. बत्तीस वर्षीय टॅलेंटेड गायिका जेव्हा चार वर्षाची होती तेव्हापासून तिने धार्मिक भजन गायला सुरुवात केली. तिने सांगितले होते की त्यांच्या कुटुंबाचा सर्व सांभाळ त्यांचे वडील करत होते आणि त्यांच्या एकट्यावर सगळ्या घराची जिम्मेदारी होती. नेहा म्हणतात कि त्यांना गाण्याची प्रेरणाही त्यांच्या मोठ्या बहिणीकडून मिळाली आहे.
याचे प्राथमिक शिक्षण हे दीक्षा दिल्ली मध्ये झाले आहे त्यांनी दिल्लीच्या न्यू होली पब्लिक स्कूल मधून आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले जेव्हा ते अकरावीमध्ये दिल्ली येथे होते तेव्हा त्यांनी एक रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता त्यानंतर गाण्याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे शिक्षणाकडे त्यांना लक्ष केंद्रीत करता आले नाही त्यामुळे त्यांचे कॉलेज शिक्षण हे अर्धवट राहिले.
नेहाच्या कुटुंबाचे बोलायचं जर झाले त्यांच्या कुटुंबावर त्यांचे आई-वडील एक बहीण आणि एक भाऊ आहे वडिलांचे नाव ऋषिकेश पकड आहे जे की एक बिना सहकारी संस्थेमध्ये काम करत होते. आईचे नाव नीती कक्कड आहे त्या एक गृहिणी आहेत.
नेहा कक्कर यांच्या भावाचे नाव टोनी कक्कड आहे जे की तुम्हाला माहीतच आहे त्यांनी किती अल्बम सोबत कंपोस्ट केलेले आहे. आणि टोनी कक्कर एक म्युझिक डायरेक्टरआहे. आणि तिच्या बहिणीचं नाव सोनू कक्कर आहे आणि त्या सुद्धा एक गायक आहेत.
नेहा कक्कड यांचे व्यक्तिगत जीवन
नेहा कक्कर ची लाइफस्टाइल जरी चेन झाली असेल तरी त्या आज अल्कोहोलचे सेवन करत नाहीत. पण त्या स्मोक जरूर करतात.त्या सोशल मीडियावर खूप एक्टिवा असतात जेव्हा त्यांचा आवडता स्टार शाहरुख खान यांच्या एस आर के नावाचे एक गाणं सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक आणि युट्युब वर व्हायरल झालं.
ज्या कोणाला नेहा कक्करचं नाव माहीत नव्हते त्यांना सुद्धा नेहा कक्कर बद्दल कळलं या अल्बम मुळे आणि हे गाणं नेहाने शाहरुख खानना समर्पित केलं होतं. त्यांची आवडती अभिनेत्री ही जॅकलीन फर्नांडिस आहे.आवडता म्युझिक डायरेक्टर ए.आर.रहमान आहे.
नेहा कक्कड यांच्या करिअर बद्दल थोडक्यात माहिती | Neha kakkar career
नेहा कक्करची करिअरची सुरूवात ही एक रियालिटी शोच्या माध्यमातून झाली. आणि त्या शो मध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीच्या बळावर टॉप चे स्थान मिळवलं होतं. नेहाने कॉमेडी सर्कसच्या तानसेन मध्ये सुद्धा काम केलेले आहे.
स्टार प्लस वर येणाऱ्या जो जिता वोही सुपरस्टार मध्ये या शोमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला आहे त्यांनी कलर्स वर येणारा फेमस शोचे संगीत सुद्धा गायलेले आहे. सुरुवातीच्या काळात पंजाबी मध्ये दोन अल्बम केले आहेत ते सर्वात जास्त हिट झाले आहे.
Note: जर तुमच्याकडे About Neha kakkar In marathi मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Neha kakkar Biography in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि twitter वर Share करू शकता.