काळया मुलतानी मातीने केस होतात अधिक सुंदर | Multani Mitti Benefits In Marathi

घनदाट व सुंदर केस आपल्या सौंदर्याची शोभा वाढवतात. त्यामुळे आपण सुंदर केसांसाठी अनेक प्रकारचे शाम्पू वापरतो. पण ह्या शाम्पू मधील केमिकल्समुळे आपल्या केसांच्या समस्या वाढतात. परिणामी या अगोदर प्राचीन काळातील लोक केस धुण्यासाठी मातीसारख्या गोष्टींचा वापर करत होते. या प्रकारचा वापर केल्यास केसांची स्वच्छता होते व त्यासोबतच केसांची चमक वाढते.

दाट केसांसाठी काही निवडक उपाय | Multani Mitti Benefits In Marathi

तांदळाचे पाणी

जपानी महिला प्राचीन काळापासून तांदळाच्या पाण्याने केस धुतात. यामुळे केस स्वच्छ होतात व केसांची शायनिंग वाढते.

माती

चिकट काळी माती पाण्यात भिजवून केसांच्या मुळावर लावा. दोन मिनिटांच्या कालावधीनंतर केस धुवून घ्या.

मुलतानी माती

मुलतानी मातीमध्ये लिंबाचा रस आणि पाणी मिसळून केसांवर लावा यामुळे केसांची घाण दूर होते.

आवळा

आवळा पावडर मध्ये रिठा मिसळून केसांच्या मुळावर लावा. हे केसावर चांगल्या प्रकारे चोळून घेऊन घ्या. हे केल्याने केस गळती दूर होते.

वरील काही घरगुती निवडक उपाय का करावे?

काळी किंवा मुलतानी माती, आवळा आदी पदार्थांमध्ये विटामिन्स, मिनरल्स असतात. यामुळे त्वचेची पीएच लेवल बॅलन्स राहते. तसेच केसांची लवचिकता चांगली राहते. विशेष म्हणजे यामधील अँटीबॅक्टरियल प्रॉपर्टीजमुळे केसांमध्ये कोंडा होत नाही.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button