मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस पदासाठी भरती – MES Recruitment 2021

MES कडून ड्राफ्टमन आणि सुपरवायजर पदासाठी हि भरती आहे. या भरती अंतर्गत 502 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची सूचना 22 मार्च 2021 रोजी करण्यात आले होते. अशा परिस्थितीचे उमेदवार या पदासाठी अर्ज भरू शकले नाहीत ते लष्करी अभियंता सेवेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता. ( अधिकृत वेबसाईट- www.Mesgovonline.com.

ड्राफ्टमन आणि सुपरवायजर या पदांसाठी रिक्त झालेल्या जागा या 12 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर अर्ज करण्याची लिंक वेबसाईट वरून दरवेळी सारखे काढून टाकण्यात येईल.या राहिलेल्या पदांसाठी परीक्षा ही 16 मे 2019 रोजी घेण्यात येणार आहे.

असा करा अर्ज- 

या पदासाठी फॉर्म कसा भरायचा बघायचा ते खालील प्रमाणे दिला आहे.

  • सर्वांत पहिले अधिकृत वेबसाईटवर जा.(www.Mesgovonline.com)
  • होम पेजच्या डाव्या बाजूला दिलेल्या नोंदणी ह्या लिंक वर क्लिक करा. (New Registration) 
  • आता एप्लीकेशन फॉर द पोस्ट या लिंक वर क्लिक करा. (Draughtsman ) & ( supervisor barrack store)
  • आता उमेदवारांना त्यांचा तपशील ( Details) विचारले जाईल.
  • तुमची पूर्ण माहिती त्यात भरा आणि नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरता येईल.
  • अर्जाची प्रिंट काढून घ्या.

कोण कोणत्या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे ?

या पदांसाठी 16 मे 2019 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ही परीक्षा देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात आला येणार आहे ते कोण कोणते शहर आहे ते आपण खालील प्रमाणे पाहूयात.

  • अलाहाबाद 
  • लखनऊ 
  • बरेली
  • दिल्ली
  • चंदीगड 
  • जबलपूर
  • भोपाळ 
  • जयपूर 
  • रांची 
  • नागपूर 
  • देहरादून 
  • कोलकत्ता 
  • गुहाटी 
  • गांधी नगर
  • कोची 
  • पठाणकोट
  • चेन्नई  
  • पुणे 
  • शिलाग
  • सिलिगुडी 

अश्या अनेक शहरांचा समावेश आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा ?

परिवेक्षक पदासाठी – 450 पदे आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी – 183 पदे आहेत.

ओबीसीसाठी- 120 पदे आहेत.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभागासाठी- 45 जागा आहेत.

अनुसूचित जमातींसाठी- 69 जागा आहेत

एसटीसाठी- 33 जागा आहेत.

ड्राफ्टमन पदासाठी – 52 जागा आहेत.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button