भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ने हाउसिंग फायनान्स लिमिटेड ( HFL) मध्ये पदाची भरती काढली आहे. या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना 9 लाखापर्यंत वेतन मिळणार आहे. असोसिएटच्या 6 पदांवर उमेदवारांची भरती करण्यात येईल.
आजची तारीख
ऑनलाईन अर्जाची सुरूवातीची तारीख | 24 मे 2021 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 07 जून 2021 |
वेतन किती राहणार ?
या सहा पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांची वार्षिक पॅकेज हे 6 ते 9 लाखापर्यंत असेल.
शैक्षणिक पात्रता ?
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून सोशल वर्क किंवा रुलर मॅनेजमेंट मध्ये 55 टक्के मार्क्ससह मार्कशीट डिग्री असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती ?
भरती साठी वयोमर्यादा हे 23 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असणार आहे. वयाची गणना 1 जानेवारी 2021 पर्यंतच्या वयाच्या आधारावर करण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क किती ?
भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
निवड प्रक्रिया ?
उमेदवाराची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर करण्यात येणार आहे.
भरती संबंधित नोटिफिकेशनसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.lichousing.com/downloads/Advertisement_CSR.pdf
जर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.lichousing.com/submit_resume.php
जर तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचं असेल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.