आजच्या दिवशी बुडाल होत जगातील सर्वात मोठ ‘जहाज’ – Interesting Facts About Titanic Ship

जगातील सर्वात मोठे ‘टायटॅनिक’ जहाज हे ब्रिटनमधील साउथ हॅम्पटनकडून न्यूयॉर्ककडे चाललं होतं. रात्रीच्या वेळी बर्फाला आधळून हे जहाज 15 एप्रिल 1912 रोजी समुद्रात बुडाले.

व्हाइट स्टार लाइन कंपनीच्या या जहाजाने 10 एप्रिल 1912 रोजी प्रवास सुरु केला होता. आणि 14 एप्रिल 1912 च्या रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी हे जहाज बुडाले. आणि हे जहाज 2 तास 4 मिनिटात पूर्णपणे बुडाले. या अपघातात 1500 हून जास्त प्रवाशांनी आपला जीव गमावला. या जहाजावर एकूण 2224 लोकं प्रवास करत होते.

टायटॅनिक जहाज संबंधित काही रोचक माहिती – Interesting Facts About Titanic Ship

  1. टायटॅनिकच्या शिट्टीचा आवाज 11 मैल दूर पर्यंत ऐकू जात होता.
  2. टायटॅनिकचे इंजिन चालवण्यासाठी प्रत्येक दिवशी 825 टन कोळसा लागत होता.
  3. या जहाजाला बनवण्यासाठी 30 लाखांहून अधिक किलो वजनाचा वापर केला गेला.
  4. टायटॅनिक मध्ये चार एलीवेटर्स होते ज्यात तीन फर्स्टक्लास आणि एक सेकंड क्लास.
  5. टायटॅनिक जहाज 20 नॉट्स म्हणजेच 37 किलोमीटरच्या वेगाने धावत होते. जर या जहाजाला थांबवायचे असेल तर तेवढ्याच वेगाने त्याला उलटे चालवावे लागायचे.
  6. जहाजावर 13 जोडपे हनिमून सेलिब्रेशनसाठी प्रवास करत होते.

टायटॅनिक या जहाजाचे तिकिटाचे दर त्याकाळी

  1. फर्स्ट क्लास – 4350 डॉलर म्हणजेच सुमारे 2.60 लाख रूपये
  2. सेकंड क्लास- 1750 डॉलर – 1 लाख रूपये
  3. थर्ड क्लास – 30 डॉलर – 1800 रूपये

Note – जर तुम्हाला Interesting Facts About Titanic Ship हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि twitter वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button