जर तुम्हाला या समस्या असेल तर मुळीच खाऊ नका लसूण

तसं बघायला गेलं तर लसूण खाणे हे आरोग्यासाठी चांगलं असतं. पण जर तुम्हाला या समस्या असेल तर तुम्ही लसुन खाऊ शकत नाही, चला तर मग कोणत्या आहेत त्या समस्या जाणून घेऊया.

 समस्या खालील प्रमाणे

  1. अ‍ॅसिडिटी,हार्टबर्न,पोटातील अल्सर आणि अतिसार सारखे आजार असणाऱ्यांनी लसुन खाणे टाळले पाहिजे.
  2.  ऍनिमियाच्यारुग्णांसाठी देखील लसणाचे सेवन हानिकारक ठरू शकतो अशात लसणाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते.
  3.  आपल्याला कमी रक्तदाब अर्थात “लो ब्लडप्रेशर” ची समस्या असेल तर लसूण खाऊ नये, लसूण रक्तदाब कमी करतो म्हणून “हाय ब्लडप्रेशर” असणाऱ्या लोकांना लसून वापरण्याचा सल्ला दिला जातो.
  4. गर्भावस्थेत जास्त प्रमाणात लसुन खाणे हानिकारक ठरू शकतो कारण लसणाची प्रकृतीही उष्ण असल्यामुळे गर्भस्थ शिशुसाठी हे धोकादायक ठरू शकतं.
  5.  आपण ऑपरेशन किंवा सर्जरी करण्याच्या तयारीत असाल तर लसणाचे सेवन आपल्यासाठी समस्या ठरू शकेल. कारण हे रक्त पातळ करतो अशा सर्जरी दरम्यान अधिक ब्लीडिंग होण्याची शक्यता वाढू शकते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ