इन्स्टाग्रामवरील अनावश्यक संदेश आणि नोटिफिकेशनला कंटाळला आहात? तर ‘या’ टीप्स फॉलो करा |How to use quiet mode on Instagram in marathi

मित्रांनो Instagram दररोज लाखो लोक वापरतात आणि प्लॅटफॉर्मवर अनेक फॉलोवर्स आणि मित्र एकत्र करणे सोपे आहे. इंस्टाग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवर सतत नवीन फीचर्स आणत राहत. जेणे करून युजर्सना अधिक चांगला अनुभव घेता येईल. Instagram मध्ये एक अस फीचर आहे जे युजर्सला नोटिफिकेशन बंद करण्याच ऑप्शन देत. त्या ऑप्शच नाव आहे Quiet Mode. हे फीचर कसे वापरायच हे आपन या पोस्ट मध्ये जाणून घेऊया.

इन्स्टाग्रामवरील अनावश्यक संदेश आणि नोटिफिकेशनला कंटाळला आहात? तर ‘या’ टीप्स फॉलो करा |How to use quiet mode on Instagram in marathi

इंस्टाग्रामच Quiet Mode फिचर काय आहे?

मित्रांनो तुम्हालाही इन्स्टाग्रामवर निरर्थक नोटिफिकेशन्स आणि मेसेज येत असतील आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. अशा प्रकारच्या अनावश्यक सूचना टाळण्यासाठी इंस्टाग्रामने ‘क्वीट मोड’ फीचर आणले आहे. हे फिचर चालू असताना, तुमची Activity Status update केल जाईल आणि तुमचे Notification थांबवले जातील. जेव्हा जेव्हा एखादा युजर्स तुम्हाला संदेश पाठवतो, तेव्हा तुम्हाला त्यांच्या DM बद्दल सूचित केले गेले नाही हे सांगणारा एक ऑटोरिप्लाय पाठवला जाईल.

Quiet Mode फिचर अस चेक करा

मित्रांनो हे ऑप्शन अजुन पर्यंत सगळ्यांना चालु झाल नाहीये. लवकरच सगळ्यांना चालु होणार आहे. कंपनीने याबद्दलची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली. तरीपण काही जणांना जे की बाहेरच्या देशात आहे त्यांना हे ऑप्शन लागू झाला आहे.

हे सुध्दा वाचा:- गुगलची ही सेवा तुमच्या Document साठी उपयुक्त ठरेल, अशा प्रकारे करा वापरा

इंस्टाग्रामवर Quiet Mode कसा चालू करायचा?

  • तुमच्या फोनवर Instagram उघडा.
  • तुमच्या प्रोफाइलवर जाण्यासाठी तुमच्या प्रोफाइल इमेजवर टॅप करा.
  • वरच्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर टॅप करा, नंतर ‘सेटिंग्ज’ वर क्लिक करा.
  • ‘शांत मोड’ वर क्लिक करा, त्यानंतर ते चालू करण्यासाठी स्विच टॉगल करा.
  • ‘शांत मोड’ बंद करण्यासाठी फक्त स्विच पुन्हा टॉगल करा.
  • सायलेंट मोड 12 तासांपर्यंत वापरला जाऊ शकतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ