दृष्टी कमजोर असेल तर हे उपाय करा….

जर आपल्याला चष्मा किंवा डोळ्याने थोडं अस्पष्ट दिसत असेल तर करून बघा हे घरगुती उपाय.

 घरगुती उपाय खालीलप्रमाणे | How to take care of eyes home remedies in marathi

  • आपले डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. ही प्रतिक्रिया प्रत्येक तीन ते चार तासांमध्ये अमलात आणा. याने डोळ्यांना आराम मिळेल.
  • नजर कमजोर असल्यास हा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली फिरवा.
  • आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठेवून काही काळ डोक्यांना त्या बिंदूवर केंद्रित. या व्यतिरिक्त आपण भिंतीवर एखाद्या बिंदू वरील लक्ष केंद्रित करू शकतो. हळूहळू याची प्रॅक्टिस करा आणि थोडा वेळ वाढवा.
  •  दिव्याच्या ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रतिक्रियेला “त्राटक” असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.
  • गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यासाठी फायदेशीर असते.  याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला फरक जरूर जाणवेल.
  • डोळ्याचे स्नायु स्वस्त ठेवण्यासाठी डोळ्यांची मसाज आवश्यक आहे. विटामिन ‘ई’ युक्त तेल किंवा क्रीम ने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफड ही वापरू शकता.
  • आंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या. आणि थोड्याच दिवसांनी  डोळ्यात गुलाब पाणी घाला.
  • सकाळी बागेत गवतावर अनवाणी पायाने झाला डोळ्यासाठी आणि शरीरासाठीही चांगले असते.
  • झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्यावे. झोपण्याच्या दोन तास आधी टीव्ही किंवा कम्प्युटरवर काम करणे थांबवावे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ