लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

लिंबू पाणी हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. जे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवते. यामुळे आपलं शरीर नेहमी ताजतवान राहण्यास मदत होते. जाणून घेऊया नियमित लिंबू पाणी पिण्याचे काही आरोग्यदायी फायदे. लिंबू पाणी शरीराला रिफ्रेश करून रोग प्रतिकार शक्ती वाढण्याचे काम करत असते.लिंबू म्हणजे न्यूट्रिशन ने  भरलेला एक छोटा बॉम्बच. यामध्ये विटामिन,सी,कॅल्शियम,मॅग्नेशिय, पोटॅशियम आणि फायबर असते.

लिंबू खाणे आपल्या दातांच्या मला इनॅमलला  पिने योग्य राहील होऊ शकते म्हणून लिंबूरस डायरेक्ट न पितात त्यामध्ये कोमट पाणी मिसळून पिण्यायोग्य राहील. बरेच लोक जेवण झाल्यावर ताटातल्या लिंबाच्या फोडी ला मीठ लावून तसेच तोंडात पीळतात हे योग्य आहे.लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15 ते 20 मिनिटे काही खाऊ नये जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील.

 लिंबू पाणी मिश्रण कसे बनवावे,एक मोठा ग्लास कोमट पाणी अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून घ्या. हे मिश्रण घेतल्यानंतर अर्धातास चहा-कॉफी घेणे टाळावे. तुम्ही फिट आणि सुंदर दिसण्यासाठी हे मिश्रण नक्कीच तुम्हाला मदत करेल.

 लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे 

वजन कमी करण्यासाठी सहाय्यक मध:-

लिंबू पाणी पोट साफ करण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते. मध लिंबू मिश्रित पाणी पोटात अल्काइन स्थिती तयार करत असलेले तुमचे वजन झटपट कमी करण्यासाठी मदत होते.मग

 पित्तासाठी गुणकारी:-

 अनेक लोकांना पित्ताचा त्रास होतो. लिंबू पाणी पिल्यामुळे ही पित्त कमी होण्यास मदत होते. लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड असल्याने त्यातील पोषक घटक आणि खनिज  ही अल्काइन प्रकारात मोडतात. सायट्रिक ऍसिड हे जास्त प्रभावी ऍसिडिक नसून ते शरीरातून वेगळं करणं सहज शक्य आहे.  लिंबाचा रस शरीरात कॅल्शियम कार्बोनेट हे प्रभावी कॅसेट तयार होण्यास विशेष मदत करतो. चिंच सारख्या पचनास जड अशा पदार्थांच्या पचनाच्या वेळी हे ऍसिड काम करतो. तज्ञांच्या मते पीएच लेवल सांभाळण्यास आणि लघवीचे इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी असतो.

 एनर्जी बूस्टर:-

 लिंबूपाणी पचनक्रियेस मदत करते. नैराश्य कमी करून उत्साहा वाढण्यास लिंबू पाण्याचा उपयोग होतो. फक्त लिंबाचा वास देखील आपणास ताजतवानं करतो हे माहितीच आहे. त्याचबरोबर अपचनामुळे होणारी जळजळ, नकोशा ढेकर लिंबू पाण्याने कमी होतात.

 प्रतिकारकशक्ती वाढते:-

लिंबा मध्ये इतके विटामिन सी असते जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. श्वसन क्रियेतील काही दोष दूर करण्यास याचा उपयोग होतो. तुम्ही जेव्हा तणावात असतात तेव्हा पहिली गोष्ट होते जी म्हणजे तुमच्या शरीरातील विटामिन सी ची लेव्हल कमी होते. म्हणूनच डॉक्टर तुम्ही स्ट्रेस फुल असेल तर विटामिन सी च्या गोळ्या खायला सांगतात. लिमा मध्ये भरपूर असते त्यामुळे स्ट्रेस कमी आणि प्रतिकारकशक्ती जास्त व्हायला मदत होते.

 डिटॉक्स:-

दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने केल्यास रात्रभर पचन मार्ग जमा झालेले टॉक्सिंस म्हणजेच विषारी तत्वे दूर होतात. लिंबा मधील सायट्रसमुळे लिवर शुद्धीकरण होते. लिंबा मध्ये पेक्टिन फायबर असतात यामुळे भूक कमी होऊन वजन कमी व्हायला मदत होते. तसेच लिंबूपाण्याचे नियमित सेवन केल्याने ऍसिडिटी कमी होण्यास सुद्धा मदत होते.

 पचन क्रिया व्यवस्थित राहते:-

निरोगी आरोग्यासाठी उत्तम पचनक्रिया शक्ती गरजेचे असते.  मध आणि लिंबू पाण्याचे मिश्रण पचन क्रियेच्या मार्ग सुधारण्यास मदत करते. लिंबू यकृताला जड अन्नपदार्थापासून पित्त निर्माण करण्यास मदत करते. तर मनातील जीवाणू मारण्याची क्षमता शरीरात संसर्ग होऊ देत नाही. पोटामध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या इन्फेक्शन पासून आपले संरक्षण होते याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.

 जखमा लवकर भरून येतात:-

लिंबू पाण्यातील विटामिन्स मुळे जखमा लवकर भरून येण्यास व स्पेस कमी होण्यास मदत होते. दात दुखी पासून आराम मिळण्यासाठी लिंबू पाण्याचा उपयोग होतो.  पण वर सांगितल्याप्रमाणे लिंबू कोमट पाण्यामध्ये मिसळून घेणे गरजेचे आहे.

 सुंदर त्वचा राहते:-

वातावरणातील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणारे अनेक दुष्परिणाम लिंबू पाण्यामुळे कमी होतात. लिंबू पाण्यातील  एंटीऑक्सीडेंट मुळे त्वचेचा सुरकुत्या,डाग कमी होण्यास मदत होते लिंबू पाण्यामुळे रक्तातील विषारी तत्वे कमी होतात. 

 मोठ्या आतड्याचे कार्य सुधारते:-

मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा संभव असतो. मत आणि लिंबू पाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना चालना देते व विषारी घटकांचा नाश करते. आयुर्वेदानुसार हे मिश्रण नैसर्गिक रित्या मोठे आतडे स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्य ग्रहण करते व विषारी घटक दूर ठेवते.

Note:- फक्त नैसर्गिक लिंबांचा रस आरोग्याला चांगला असतो.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ