आपल्यातील बरेच जण असतील जे कधी-कधी घराबाहेर पडतात. उदाहरणार्थ द्यायचे असल्यास काही गृहिणीची पूर्ण दिवस घर काम करण्यात जाते. ज्या महिला वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्या पूर्णवेळ कम्प्युटर समोर व्यतीत होतो. पण यात आपल्याला काही विशेष वाटत नाही. पण परिणामी घराबाहेर न पडल्याने मन आणि तब्येतीवर परिणाम दिसून येतो.
जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या टिप्स | Health benefits tips in marathi
- प्रत्येक आठवड्यात आपले मित्र किंवा आपल्या कुटुंबासह एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत करा. या निमित्ताने आपल्या खुल्या हवेच्या संपर्कात येऊ शकतो.
- निसर्गप्रेमी असाल तर फोटोग्राफीच्या माध्यमातून फोटोग्राफीचा छंद जोपासत फिरत्या निसर्गाचा आनंद घ्या.
- वर्क फ्रॉम होम असेल आणि बाहेर फिरायला वेळ नसेल तर पर्यायी सकाळी फिरायला वेळ काढा.
हे सुध्दा वाचा:- केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- घरगुती गृहिणी असाल तर काही घरगुती कामे जी बाल्कनी, अंगण गच्चीवर बसून करता येण्यासारखी असतात ती पर्यायाने तिथे जाऊन करा. उदाहरणात द्यायचे असल्यास कपडे गोळा करणे, भाजी निवडणे इत्यादी.
- घरातील बेडचा वापर वर्क डेस्क मधून करू नका. पर्यायी खिडकीजवळ टेबल खुर्चीची व्यवस्था करा.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.