मित्रांनो तुम्ही कधी ना कधी जगातील जुन्या 7 आश्चर्यापैकी एक असलेल्या या इमारतीचा फोटो किंवा व्हिडिओ बघितला असेल. पण तुम्हाला या इमारती पाठीमागचे सत्य माहित आहे का? नसेल तर ही पोस्ट नक्की वाचा.
इथे खेळला जायचा मृत्यूचा खेळ |Facts And History About The Colosseum
7 आश्चर्यांमध्ये येणारी ही इमारत कित्येक हजारो लोकांच्या मृत्यूची साक्षी आहे. इथे हजारो लोक काही लोकांच्या मनोरंजनासाठी मारले जायचे.कोलोसियम (Colosseum) नावाची ही इमारत एका स्टेडियम सारखी होती. इथे एका वेळेस 50 हजार लोक बसू शकत होते. आणि यानंतर सुरू व्हायचं ‘मृत्यूचं तांडव’.
इथे कित्येक युद्धांना हिंसक जनावरांसोबत लढण्यासाठी सोडलं जायचं. हा खेळ नेहमी त्या युद्धांच्या मृत्यू सोबतच संपायचा.पण आज ही इमारत एक इन्कम चं एक साधन बनली आहे. कारण ही इमारत सर्वात प्रसिद्ध रोमन पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या इमारतींमुळे येथील सरकार जवळपास 500 करोड रुपये दरवर्षी कमावते.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.