श्रीलंका देशाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | Facts about srilanka in marathi

मित्रांनो आज आपण श्रीलंका देशाबद्दल काही मनोरंजक गोष्टी (Amazing facts about Srilanka in marathi) जाणून घेणार आहोत.

श्रीलंका देशाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का | Unknown fact about SriLanka

 • श्रीलंका (SriLanka) हा दक्षिण आशियातील हिंद महासागराच्या उत्तर भागात स्थित एक सुंदर देश आहे. भारताच्या दक्षिणेस असलेल्या या देशाचे अंतर भारतापासून फक्त 31 किलोमीटर आहे.
 • या देशात सर्वात मोठे शहर कोलंबो हे आहे. सागरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
 • 1972 पर्यंत या देशाचे नाव सिलोन असे होते. 1972 नंतर परत याचे नाव लंका असे ठेवण्यात आले. परत 1978 मध्ये या देशाचे नाव श्रीलंका असे ठेवण्यात आले. श्रीलंकेमध्ये एकूण 9 राज्य आणि 25 जिल्हे आहेत.
 • 4 फेब्रुवारी 1948 मध्ये श्रीलंका इंग्रजांपासून स्वतंत्र झाला.
 • या देशात 74% सिंहली, 16% तमिल, 7% ख्रिश्चन आणि इतर 1% भाषा बोलणारे लोक आहेत जातात.
 • 16व्या शतकात पहिल्यांदा युरोपियन व्यापाऱ्यांनी या देशात पाऊल ठेवले. नंतर हा देश व्यापाऱ्यांचे केंद्र बनले.
 • आणि या देशात चहा, रबर, साखर कॉफी, दालचिनी आणि इतर मसाल्यांचा मोठा वापर होऊ लागला.
 • या देशाचे क्षेत्रफळ हे 65 हजार 610 चौरस किलोमीटर एवढे आहे. जे व्हर्जिनिया पेक्षा मोठे आहे.
 • श्रीलंका हा देश पश्चिमेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालच्या उपसागराने वेढलेला एक सुंदर बेट आहे.
 • 2021 च्या जनगणनेनुसार श्रीलंकेची लोकसंख्या सुमारे 2.22 कोटी एवढी आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा देश 58व्या क्रमांकावर आहे.
 • देशाची जीडीपी (GDP) 4013.690 USD एवढी आहे. म्हणजेच भारतात याची किंमत 3 लाख 26 हजार 455 रुपये एवढी आहे.

हे सुध्दा वाचा:- रशिया देशाबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

 • मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का? श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी फोन डायल करताना तुम्हाला प्रथम +94 हा नंबर डायल करावा लागतो.
 • श्रीलंकेच्या ध्वजावर सोन्याचा सिंह आहे. जो की हातात एक तलवार घेऊन उभा आहे. जे की बौद्ध धर्माचे प्रतीक आहेत. त्यात हिरवा आणि केसरी कलरच्या दोन पट्ट्या आहेत.या पट्ट्या हिंदू आणि इस्लाम धर्माचे प्रतीक आहेत.
 • मित्रांनो श्रीलंकेला जगाची चहाची राजधानी म्हटली जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या ठिकाणी च्या 1867 मध्ये आली.
 • या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉलीबॉल आहे. पण या देशात सर्वात लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. श्रीलंकेने पहिल्यांदा 1996 मध्ये क्रिकेटचे विश्वचषक जिंकले आहे.
 • 1960 मध्ये एका महिलेची पंतप्रधान म्हणून निवड करणारा श्रीलंका हा पहिला देश होता.
 • भारताची प्रसिद्ध बॉलीवूड स्टार जॅकलिन फर्नांडिस हिचा जन्मही श्रीलंकेत झाला.श्रीलंकेत राहणारे लोक श्रीलंका किंवा लंका म्हणून ओळखले जातात.
 • भारत आणि श्रीलंकेदरम्‍यान श्रीरामने एक पूल तयार केला, ज्‍याला रामसेतू नावाने ओळखले जाते. हा रामसेतू आजही समुद्रात दिसतो.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button