माकडां बद्दल काही रोचक गोष्टी | Facts about monkey in Marathi

  • दर वर्षी 14 डिसेंबरला ‘विश्व माकड दिवस’ साजरा केला जातो. इ.स. 2000 मध्ये या दिनाची सुरुवात झाली.
  • माकडांना दोन भागात विभागले गेले आहे. जे अफ्रीका आणि एशिया मध्ये राहतात ते माकड जुने आहेत. आणि जे दक्षिण अमेरिकामध्ये राहतात आणि जे नवीन आहेत.
  • नवीन माकडाचे 36 दात असतात.आणि जुन्या माकडाचे 32 दात असतात.
  • माकडांची 266 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. यामधील सर्वात जास्त प्रजाती ब्राझील मध्ये आढळून येतात.
  • प्रत्येक मोकडाचे हाताचे छापे हे वेगवेगळे असतात.
  • अंतराळात जाणारा पहिला माकड हा Albert ।। होता. तो 1949 मध्ये पृथ्वी पासून 83 मील (133km ) एवढया उंच गेला होता.
  • जगामधला सर्वात मोठा माकड ज्याचं नाव Mandrill होत. त्याचे वजन 35 kg एवंद होतआणि त्यांची उंची 3.3FT एवढी होती.
  • जगामध्ये सर्वात लहान माकड एवढा छोटा होता की, तो माणसाच्या तळहातावर पण राहू शकत होता. त्याचं नाव ‘pygmy marmoset ‘ होत. त्याची उंची 4 इंच होती आणि वजन हे 100 ग्राम एवढचं होतं.
  • माकडांचा IQ लेवल हा 174 एवढा असतो. हे एखादी होते मोजू पण शकतात.
  • माकड हे आपल्या महिला साथीदाराला संबंधासाठी प्रवृत्त करण्यासाठी आपल्या हातावर लहावी करतात आणि पूर्ण शरीरावर लावलात.
  • मरण पावलेल्या माकडांचे कच्चे डोके चिन आणि मलेशिया मध्ये मोठ्या आवडीने खाल्ले जातात.

माकडां बद्दल काही रोचक गोष्टी | Amazing facts about monkey in marathi

  • ” Howler’ नावाच्या माकडे ही जोरदार आवाज काढणाच्या पैकी एक आहे. खुल्या मैदानात यांचा आवाज हा 5km दूर एवढया दूर येऊ शकतो. या माकडाचे अंडकोष हे खूपच छोटे-छोटे असतात. आणि शुक्राणूंची संख्या ही खुप कमी असते.
  • माकडांचा व माणसांचा DNA हा जवळपास 98% मिळता जुळता असतो.
  • जपानच्या एका रेस्टोरेंटमध्ये माकडांना वेटर्स म्हणून प्रयोग केला जातो.
  • 2011 मध्ये एका माकडाला पाकिस्तान मध्ये अटक केली गेली होती. त्याची एवढीच चूक होती की, त्यांनी भारताची सीमा ओलांडली होती.
  • ‘Bonobo’ नावाच्या माकडाला मनुष्याचा सर्वात जवळचा नातेवाईक मानले जाते.
  • जेव्हा माकडांना आरसा देण्यात येतो. तेव्हा ते सर्वांत अगोदर आपल्या गुप्त अंगाच्या भागाचे निरीक्षण करतात.
  • मादी माकड ही आपल्या पोटात बाळांना 134 से 237 दिवसापर्यंत ठेवू शकते. यांचे वय 10 से 50 वर्ष एवढं असते. आता पर्यंत सर्वात जास्त जीवन जगणारा माकड हा 53 वर्षाचा होता.
  • माणसांशिवाय माकड हे एकमेव असा प्राणी आहे जे केळीना सोलून खातो. तुम्हाल माहित आहे किंवा नाही पण हे केळीला उलटे सोलतात.
  • ‘capuchin’ माकड हे सगळ्यात हुशार असतात.हे दगडांपासून अक्रोड फोडू शकतात.
  • लंगूर माकड एवढी हुशार असतात की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारता येत नसेल. तर ते शेपटीचा वापर करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात.

Note –  मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अश्याच ज्ञाना संबंधित माहितीसाठी आपल्या Facebook, instagram आणि sharechat जला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button