‘महात्मा गांधी’ यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी | Facts about mahatma gandhi in marathi

मित्रांनो आजचा दिवस भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की,आज 2 ऑक्टोबर आहे. म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जीवनदान देणारे महात्मा गांधी यांना प्रेमाने बापू म्हटलं जायचं. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती व त्याचबरोबर समाजात असलेल्या वाईट गोष्टींना सुद्धा लढा दिला. चला तर जाणून घेऊया या पोस्टमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनासंबंधित (interesting facts about mahatma gandhi) काही महत्त्वाच्या गोष्टी.

महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी | Facts about mahatma gandhi in marathi

  • महात्मा गांधी यांनी अन्न आणि आरोग्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. आणि त्याचबरोबर सुभाष चंद्र बोस यांच्यासाठी त्यांनी आहार डायट चार्ट तयार केला होता.
  • महात्मा गांधी यांची मातृभाषा गुजराती होती.
  • 1982 मध्ये गांधीजी यांनी 14 वर्षाच्या कस्तुरबा गांधी यांच्या सोबत लग्न केले. ठेव गांधीजी फक्त तेरा वर्षाचे होते. जेव्हा त्यांचा पहिला मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांनी बालविवाहला विरोध करण्यास सुरुवात केली.
  • इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार, कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी 1915 मध्ये मोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा’ (mahatma) ही पदवी बहाल केली. रवींद्रनाथ टागोर यांनी या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.

हे सुध्दा वाचा:- जीवनाबद्दल काही रोचक गोष्टी

  • महात्मा गांधी यांना शांततेचा नोबल पुरस्कार साठी पाच वेळा नामांकन मिळाले आहे. 1937,1938,1939,1947 आणि शेवटी 1948 मध्ये.
  • मीडिया रिपोर्टनुसार, महात्मा गांधी यांनी जर्मन हुकूमशाही एल्फलोड हिटलरला एक पत्र लिहून त्यांना प्रिय मित्र असे संबोधुन युद्ध थांबण्याची विनंती केली होती. पण हिटलर ने त्यांना कधीच त्या पत्राच उत्तर दिलं नाही.
  • महात्मा गांधी फुटबॉल खेळाचे खूप मोठे चाहते होते. जेव्हा ते आफ्रिकेत होते तेव्हा त्यांनी दोन फुटबॉल क्लब ची स्थापना केली. जातील एक क्लब जोहान्सबर्ग आणि दुसरा प्रिटोरिया येथे आहे.
  • 1930 च्या टाईम मॅक्झिम मध्ये महात्मा गांधी सर्वोत्तम पुरुष होते.
  • 1959 मध्ये महात्मा गांधी स्मारक संग्रहालयाची स्थापना झाली. हे स्मारक भारताच्या तामिळनाडू राज्यातील मदुराई शहरात आहे. या संग्रहालयाला गांधी संग्रहालय म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button