Cyber Froud झाल्यास काय करावे? संपूर्ण माहिती | Cyber crime online complaint information in marathi

सध्याच्या आधुनिक जगात सर्वकाही पैशाची देवाणघेवाण मोबाईलवरून सुरू आहे. परिणामी ऑनलाईन फ्रॉडमध्ये वाढ झाली आहे. आपल्यातील अनेकांना चुकीची माहिती देऊन संबंधित व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढले जात आहेत. तेव्हा या फसवणुकीच्या व्यवहारामार्फत जर तुम्ही ऑनलाईन सायबर फ्रॉडचे बळी ठरत असाल तर तडकाफडकी एक नंबर डायल करा.

हे केल्याने तुमच्या खात्यातून गेलेले पैसे परत मिळू शकतील. अशा फसवणुकीच्या व्यवहारात प्रामुख्याने फ्रॉड करणारा व्यक्ती तुम्हाला चुकीची माहिती देऊन तुमच्याकडून ओटीपी मागतो व तुमच्या खात्यातून अन्य खात्यात पैसे ट्रान्सफर करतो. विशेष म्हणजे हे तुम्हाला लक्षात येण्याअगोदर घडते. त्यामुळे साहजिकच नंतर उद्भवलेल्या परिस्थितीत फक्त हात चोळत बसावे लागते.

कोणता नंबर डायल केला पाहिजे? | Cyber crime complaint number

जर तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड किंवा सायबर फ्रॉड झाला असेल तर तुम्ही सर्वप्रथम 1930 हा नंबर डायल करा. विशेष म्हणजे सायबर फ्रॉड होण्याआधी 60 मिनिटापेक्षा कमी वेळेत 1930 हा नंबर डायल करणे गरजेचे आहे. ऑनलाइन किंवा सायबर फ्रॉडमध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येऊ शकते. परंतु ही पद्धत खूप मोठी आहे.

ऑनलाइन तक्रार कशी करावी? | Cyber crime complaint online

  • सर्वात पहिले www.cybercrime.gov.in साइन अप करावे लागेल.
  • त्यानंतर पुन्हा अकाउंट लॉगिन झाल्यानंतर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • File a complaint option वर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.
  • त्यानंतर पुढे Report under cyber crime option वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर जलद गतीने एक पेज ओपन होईल ज्यामध्ये एक फॉर्म दिसेल.

हे सुध्दा वाचा:- WIFI चा पासवर्ड बदलायचा आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी?

  • या फॉर्ममध्ये 4 पार्ट असतात, ज्यात तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • या फॉर्ममध्ये इंसिडेंट, सस्पेस्ट, कंम्पलिट डिटेल्ससह आवश्यक.
  • प्रीव्यू आणि सबमिट दयावे लागेल.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेकस्ट वर क्लिक करावे लागेल.
  • वरील सर्व माहिती रिव्ह्यू केल्यानंतर सबमिट कराव लागेल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ