पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला मिळते इतके उत्पन्न | Post office scheme in marathi
आजच्या घडीला गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. परिणामी पोस्ट ऑफिस देखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते. ज्यामधे सुरक्षितेबाबत हमी व मजबूत फायदे देखील दिला जातो. पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला मिळते इतके उत्पन्न…