Category General knowledge

general knowledge

भारतीय वंशाची पहिली महिला गुप्तहेर म्हणजे ‘नूर इनायत खान’ | Noor Inayat Khan information in marathi

हेरगिरी वरच्या अनेक इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये आपण महिला गुप्तहेरांबद्दल माहिती घेतली असेल. तसेच हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमधून महिला गुप्तहेरांचं दर्शन तुम्हाला झालं असेल. भारतीय चित्रपटसृष्टी मात्र महिला गुप्तहेरांचं आयुष्य आणि त्यांचे कार्य समाजासमोर आणण्यात काहीशी अयशस्वी ठरली आहे. अपवाद फक्त अलीकडच्या काळातील…

Read Moreभारतीय वंशाची पहिली महिला गुप्तहेर म्हणजे ‘नूर इनायत खान’ | Noor Inayat Khan information in marathi

आधारकार्ड म्हणजे काय ? सविस्तर पणे जाणून घेऊया | What is Aadhar card in Marathi

प्रत्येक भारतीयांचा आधार हे त्याचे ‘आधार कार्ड’ आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. रेल्वेच्या अरक्षणापासून ते सिम कार्डच्या खरेदीपर्यंत आज सर्वत्र आधार कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानाने प्रवास करायचा झाल्यास आधार कार्ड विमानतळावरील आपलं…

Read Moreआधारकार्ड म्हणजे काय ? सविस्तर पणे जाणून घेऊया | What is Aadhar card in Marathi

‘क्युआर’ कोड म्हणजे काय ? आणि तो कधीपासून वापरात आला..| What is ‘QR’ code information in marathi

कालच एका मित्राने माझ्याकडून मागे एकदा घेतलेले पैसे मी त्याला मागितले. आता हा मित्रही कुठेच पैसे घेऊन जात नाही, सारखंच ऑनलाईन पेमेंट करतो. ऑनलाईन वगैरे पैशांची देवाण घेवाण करणं हे मला काही आवडत नाही . पैसे, कसे हातात असले की…

Read More‘क्युआर’ कोड म्हणजे काय ? आणि तो कधीपासून वापरात आला..| What is ‘QR’ code information in marathi

26/11 च्या हल्ल्यात मुंबईला वाचवणाऱ्या लढवय्यांना नमन! | 26/11 mumbai attack information in marathi

26/11 म्हटलं की डोळ्यासमोर चित्र येतं ते मुंबईतील मोठ्या दहशतवादी हल्ल्याचंच. भारतातील स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये कित्येकांची स्वप्ने पूर्ण करणारी आणि पाहणारी माणसे मृत्यू पावली आणि तिथेच स्वप्ननगरीचे रूपांतर…

Read More26/11 च्या हल्ल्यात मुंबईला वाचवणाऱ्या लढवय्यांना नमन! | 26/11 mumbai attack information in marathi

भारतातील या राज्यांचा आज आहे स्थापना दिवस | Indian foundation day information

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास आपल्या मराठी लोकांना कमी जास्त प्रमाणात माहिती आहे. आपल्या मराठी भाषेचा अभिमान जसा आपल्याला आहे तसा अभिमान इतर राज्यांच्या लोकांना त्यांच्या भाषेबद्दल आहे. भारताच्या इतिहासात भाषेच्या प्रश्नावरून अनेक वाद झालेले आहेत, जाळपोळीच्या घटना झालेल्या आहेत. लोकांनी…

Read Moreभारतातील या राज्यांचा आज आहे स्थापना दिवस | Indian foundation day information

चलनातील नोटांची निर्मिती कशी होते | How currency notes are made

एका पाचशेच्या नोटेने एक दिवसाचा बाजार आणता येतो. दोन हजारच्या पाच नोटा (दहा हजार रुपये) काही कुटुंबाच्या महिन्याचा पगार असतो. पण कधी विचार केलाय की, या एका कागदी तुकड्याच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो? पाचशे रुपये छापण्यासाठी पाचशे रुपये लागत असतील…

Read Moreचलनातील नोटांची निर्मिती कशी होते | How currency notes are made

NCB म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊया | What is NCB in Marathi

सध्या सर्वत्र एनसीबीची चर्चा आहे. कारण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांचे अटक आणि त्याआधी सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर एनसीबी प्रकाशझोतात आली. एनसीबी नेमके काय करते यांचे अधिकार काय याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात. एनसीबी म्हणजे काय? | What…

Read MoreNCB म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊया | What is NCB in Marathi

हे हेल्पलाईन क्रमांक खूपच उपयुक्त आहेत | List of numbers to contact during emergency

एक काळ असा होता जेव्हा माणसांची संख्या कमी होती पण माणूस हाकेच्या अंतरावर असायचा. कोणाला काही दुखलं खुपलं, आग लागली, अपघात झाला, कोणी एखाद्या गटारात किंवा लिफ्टमध्ये अडकलं, मारहाण होताना पाहिलं, चोरी झाली, हत्या झाली तर आसपासचे लोक संबंधित यंत्रणेला…

Read Moreहे हेल्पलाईन क्रमांक खूपच उपयुक्त आहेत | List of numbers to contact during emergency

पारपत्र आणि व्हिसा म्हणजे काय? | What is the different passports and visas in marathi

परदेशात जाणं हे अनेकांचं स्वप्न असतं मग ते उच्च शिक्षणासाठी असो की फिरण्यासाठी. यासाठी त्यांची मानसिक तयारी तर झालेली असते पण काही तांत्रिक बाबीसुद्धा यासाठी पूर्ण कराव्या लागतात. यात पारपत्र आणि व्हिसा या महत्वाच्या बाबी आहे. अनेकांना ह्या दोन्ही गोष्टी…

Read Moreपारपत्र आणि व्हिसा म्हणजे काय? | What is the different passports and visas in marathi