‘या’ गोष्टी आपल्यासोबत एकदातरी झाल्या पाहिजे | Career Advice and Tips
सगळं आपल्या मनासारखं व्हावं, आयुष्यात फक्त आनंदच असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. दुःखाचा विचारही आपल्याला नको असतो. पण फक्त आनंद, मज्जा आपल्याला मानसिकदृष्ट्या कधीही सक्षम बनवत नाही. थोडेफार दुःख आले तर ते मात्र आपल्याला आतून कणखर बनवतात. त्यामुळे मनाविरुद्ध काही…