दैनंदिन जीवनात मोबाईल वापरण्याची शिस्त सोडण्यासाठी काही टिप्स |How to Break a Phone Addiction in marathi
आपल्या दैनंदिन जीवनात स्मार्टफोन आता आपल्या गरजेपेक्षा जास्त सवयीचा झाला आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल पाहणे आणि त्यानंतर झोपेपर्यंत व्हिडिओ स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे वेळ तर वाया जातोच. पण खऱ्या जगण्यापासूनही आपण दूर जातो. मोबाईलचा अतिवापर अर्थात व्यसन सोडण्यासाठी काही टिप्स…