Category Biography

प्रेरक गोष्टींमध्ये आयुष्य उन्नत करण्याची क्षमता असते. त्या आपल्याला हसवतात, रडवतात, प्रोत्साहित करतात आणि प्रेरणाही देतात. आयुष्य समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त शिकवितात. या वेबसाईटवर अश्या काही गोष्टी, अशी काही माणसं आपल्याला भेटतील ज्या गोष्टी, जी माणसं आपल्याला बलवान बनवून आपल्यात समृद्ध जीवनाचा अंकुर रुजवतील.

‘चिंटू’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर यांचा जीवप्रवास…| Rishi Kapoor Biography in marathi

हिंदी चित्रपट सृष्टीचे ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर ( Rishi Kapoor ) यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 ला मुंबईत झाला. त्यांचे वडील महान कलाकार,निर्माता, निर्देशक राज कपूर होते व त्यांच्या आईचे नाव कृष्णा राज कपूर होते.ऋषी कपूर यांचे शालेय शिक्षण हे…

Read More‘चिंटू’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर यांचा जीवप्रवास…| Rishi Kapoor Biography in marathi

ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचा जीवन प्रवास | Dev Anand Biography in Marathi

हिंदी चित्रपटसृष्टीवर तब्बल सहा दशके आपल्या अभिनयाची जादुई छाप सोडणारे सदाबहार अभिनेते देव आनंद (Dev Anand) अर्थात धर्मदेव पिशोरीमल आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 ला पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील, शंकरगढ या गावी झाला. देव आनंद यांच्या आई गृहिणी होत्या…

Read Moreज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचा जीवन प्रवास | Dev Anand Biography in Marathi

सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘तब्बू’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Tabu Biography in Marathi

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम फातिमा हाशमी अर्थात तब्बू (Tabu) यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 ला हैदराबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जमाल हाशमी व आईचे नाव रिजवाना हाशमी होत. तब्बू यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथील सेंट एन.एस विद्यालय…

Read Moreसुप्रसिद्ध अभिनेत्री ‘तब्बू’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Tabu Biography in Marathi

‘पंकज त्रिपाठी’ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Pankaj Tripathi Biography in Marathi

हिंदी चित्रपट सृष्टीतील सध्याचे आघाडीचे सहकलाकार ‘पंकज त्रिपाठी’ ( Pankaj Tripathi) यांचा जन्म 5 सप्टेंबर 1976 ला बिहार मधील गोपालगंज जिल्ह्यातील, बेलसंड या गावात एका पंडित ब्राह्मण शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित बनारस त्रिपाठी व आईचे नाव हेमवंती…

Read More‘पंकज त्रिपाठी’ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Pankaj Tripathi Biography in Marathi

अभिनेता गोविंदा यांच्या जीवना बद्दल माहिती | Govinda Biography in Marathi

गोविंद अरुण आहुजा अर्थात गोविंदा यांचा जन्म 21 डिसेंबर 1963 ला मुंबईतील विरार भागात झाला. त्यांचे वडील अरुण कुमार प्रख्यात अभिनेते होते व आई निर्मला देवी प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री होती.आपल्या 6 भावडातील गोविंदा हे सर्वात लहान सदस्य होते व…

Read Moreअभिनेता गोविंदा यांच्या जीवना बद्दल माहिती | Govinda Biography in Marathi

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते सुनील दत्त यांचा जीवन प्रवास | Sunil Dutt Biography in Marathi

सुनील दत्त (Sunil Dutt) अर्थात बलराज दत्त यांचा जन्म 6 जून 1930 ला गाव खुर्द, झेलम, पंजाब प्रांत येथे झाले. (वर्तमान भारत) त्यांचा आईचे नाव कुळवंती देवी दत्त आणि वडिलांचे नाव दिवान रघुनाथ दत्त आहे.सुनील दत्त यांचे शालेय शिक्षण हे…

Read Moreसुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते सुनील दत्त यांचा जीवन प्रवास | Sunil Dutt Biography in Marathi

एकाच सिनेमात 9 भूमिका साकारणारे ‘संजीव कुमार’ यांचा जीवन प्रवास | Sanjeev Kumar Biography in Marathi

संजीव कुमार (sanjeev kumar) अर्थात हरीभाई जरीवाला यांचा जन्म 9 जुलै 1938 ला गुजरातमधील सुरत शहरात एका मध्यम वर्गीय गुजराती कुटुंबात झाला.संजीव कुमार यांना लहानपणापासूनच चित्रपटाची आवड होती, व तीच आवड त्यांना मायानगरी मुंबईत घेऊन आली. सुरुवातीच्या काळात त्यांनी नाटकांमध्ये…

Read Moreएकाच सिनेमात 9 भूमिका साकारणारे ‘संजीव कुमार’ यांचा जीवन प्रवास | Sanjeev Kumar Biography in Marathi

8 फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावावर करणारे, किशोर कुमार यांचा जीवन प्रवास…

आपल्या मधुर आवाजाने व उमदा अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते किशोर कुमार (kishore kumar) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 मध्यप्रदेश मधील खंडवा येथील एका बंगाली परिवारामध्ये झाला. त्यांचे वडील कुंजीलाल गंगोपध्याय हे पेशाने वकील होते. व त्यांची आई गौरीदेवी…

Read More8 फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावावर करणारे, किशोर कुमार यांचा जीवन प्रवास…

अभिनेत्री इंग्रिड बर्गमेन यांच्या जीवनाबद्दल माहिती | Ingrid Bergman Biography in Marathi

इंग्रिड बर्गमेनचा जन्म 29 ऑगस्ट 1915 ला स्टॉकहोम स्वीडन येथे झाला. आपले शालेय शिक्षण पूर्ण करेपर्यंत त्या अभिनय करण्याचा निर्णय घेऊन बसल्या होत्या. सन 1932 मध्ये त्यांनी एक स्वीडिश फिल्म ‘लँडस्केप’ मधून हळूच प्रवेश केला. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्या चुलत्यासोबत राहू…

Read Moreअभिनेत्री इंग्रिड बर्गमेन यांच्या जीवनाबद्दल माहिती | Ingrid Bergman Biography in Marathi

175 पेक्षा जास्त मुलींचा शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या आनंदमूर्ती गुरू माँ | Anandmurti Gurumaa information in Marathi

आनंदमूर्ति गुरूमाँला ‘गुरूमा’ या नावाने देखील ओळखल्या जाते. त्या एक आध्यत्मिक मार्गदर्शिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शिख, खिचन व सूफी आदी अनेक धर्माची मंडळी त्यांचा सन्मान करतात. ते त्याच्या शिकवणूकीवर भर देतात. त्यांचा संदेश धर्म, जात, लिंग व…

Read More175 पेक्षा जास्त मुलींचा शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या आनंदमूर्ती गुरू माँ | Anandmurti Gurumaa information in Marathi