मांजरी बद्दल काही रोचक गोष्टी (Cat information in Marathi)

मित्रांनो मांजरी हे लहान, घरगुती प्राणी आहेत जे जगभरात लोकप्रिय पाळीव प्राणी आहेत. त्यांचे लवचिक शरीर, तीक्ष्ण इंद्रिये आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी ते ओळखले जातात. आज आपण मांजरी बद्दल काही रोचक तथ्य (Cat information in Marathi) जाणून घेणार आहोत.

मांजरी बद्दल काही रोचक गोष्टी (Cat information in Marathi)

 • मांजरी ह्या दिवसातून 13 ते 14 घंटे झोपतात.आणि या मांजरी त्यांच्या जीवनाचे 70% जीवन हे झोपल्यात घालवतात.काळी मांजर ही जपानमध्ये शुभ मानली जाते.
 • मांजरी या गोड पदार्थाचे सेवन करू शकत नाही. फक्त दूध वगैरे पिऊ शकतात.
 • मांजरी या जवळजवळ 100 वेगवेगळे आवाज काढू शकतात. कुत्रे फक्त 10 वेगवेगळे आवाज काढू शकतात.
 • जगामध्ये सर्वात जास्त मांजरी ह्या उत्तर अमेरिका येथे आढळून येतात. येथे 63 मिलियन कुत्र्या मागे 73 मिलियन मांजरी आढळून येतात. म्हणजे याठिकाणी मांजरीची संख्या जास्त आहे.
 • मांजरीच्या बऱ्यापैकी प्रजाती या संपत चाललेले आहे.
 • अमेरिकेमध्ये दरवर्षी 86000 लोक मांजरी मुळे जखमी होत असतात.
 • “Dusty” नावाच्या मांजरीने तिच्या जीवनामध्ये 420 पिलांना जन्म दिला आहे जे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
 • आत्तापर्यंतची सर्वात मोठी मांजर ही 48.5 इंच् (1.23 मिटर) पर्यंत उंच आढळून आली आहे.
 • मांजरे संबंधीचा अंधविश्वास हा इराक पासूनच झाला आहे. प्राचीन काळात लोक मांजर मेल्यानंतर आपल्या डोळ्यावरच्या भुवया काढून टाकत होते.
 • तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, दूध हे मांजरीच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण दुधामध्ये lactose असते आणि lactose हे मांजरी पचवू शकत नाही. त्यामुळे कधी तरीच मांजरीला दुध देत जा.
 • जर मांजरीला चॉकलेट खायला दिलं तर मांजरीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
 • मांजरीला तीन पापण्या असतात.

हे सुध्दा वाचा:- वाघाबद्दल रोचक माहिती

 • मांजरी बद्दल एक आश्चर्य चकित गोष्ट ही आहे की, मांजर आणि उंदीर हे समुद्राचे पाणी पिऊ शकतात.
 • काही मांजरी ह्या किमतींनी इतक्या महाग असतात की, त्यांची किंमत 10 हजार डॉलर एवढी सुद्धा असू शकते.
 • मांजरीची सर्वात चांगली गोष्ट आहे की ती कितीही उंची वरून खाली पडली तरी तिला काही होत नाही.
 • मांजरीची लघवी ही अंधारामध्ये सुद्धा चमकू शकते.
 • कुत्रा आणि मांजरीचे ही माणसासारखेच left किंवा right handed असतात.
 • दरवर्षी कुत्रे आणि मांजरीवर लोक त्यांच्या खाण्याच्या गोष्टीवर 4 लाखांपेक्षा जास्त खर्च करतात.
 • मांजर ह्या त्यांच्या शेपटीच्या लांबीपेक्षा सातपट उंच उडी मारू शकतात.
 • स्कॉटलंडमध्ये एक प्रसिद्ध डिस्टिलरी मधे “टॉसर” नावाची मांजर होती. त्या मांजरीने तिच्या 24 वर्षाच्या जीवनामध्ये 28899 एवढे उंदरांची शिकार केले आहे. आणि या मांजरी चे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा आहे.
 • मांजरीची बघण्याची आणि वास घेण्याची शक्ती चांगली असते ,त्यामुळे ती तीच शिकार लांबूनच ओळखून घेते.
 • मांजरी शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या असतात.
 • मांजरीला सुद्धा मिशा असतात ज्यामध्ये 12 पेक्षा जास्त केस असतात.
 • दरवर्षी फक्त चीन मध्ये 40 मिल्लियन पेक्षा जास्त मांजरी खाल्ल्या जातात.

Note – आशा करतो की information about cat in marathi माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही सोशल मीडियावर शेअर जरूर करू शकता.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment


close button