कोबी खाण्याचे आरोग्यदायी फायदे- Cabbage health benefit in marathi

कोबी ही पालेभाजी म्हणून वापरली जाते. पांढरा- हिरवा आणि लाल जांभळा असे दोन प्रकार आहेत कोबी मध्ये..त्यातला पांढरा-हिरवा ही कोबी आपल्या भारतात जेवणात जास्त प्रमाणात वापरली जाते. लाल जांभळा कलरची जास्त करून उपयोग होत नाहीत.

 कोबी मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जीवनसत्व ‘क’ हे घटक जास्त प्रमाणात असतात म्हणून इतर भाज्या प्रमाणे कोबीचा ही आवर्जून आहारात समावेश केला पाहिजे. आज आपण  कोबीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

आरोग्यदायी फायदे- Health benefit of cabbage

  • त्वचेवर जखमा,पुरळ, झरब, ऍलर्जी झाली असेल तर कोबी बारीक कापून लावल्यास हे आजार लवकर आटोक्यात येतात. 
  • अंगाला एखादी जखम झाली असेल तर कोबीचे पान गरम पाण्यात टाकून ते जखमेच्या ठिकाणी कापडाने बांधून ठेवावे. यामुळे जखम लवकर भरते.
  •  कोबीचे सूप रोज रात्री पिल्याने त्वचा चांगली राहते.
  •  कोबी मध्ये अ,ब आणि ‘क’ जीवनसत्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीरातील रक्त पेशीचे आरोग्य सुधारते व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • वाढत्या वयातील मुलांच्या आहारात समावेश करावा त्यामुळे शरीरातील शक्ती वाढते.

 अजून काही आरोग्यदायी फायदे- cabbage benefits weight loss 

 स्तन वेदना:-

       काही महिलांना स्तनात वेदना जाणवते अशात कोबीचे पान तणाव ठेवल्याने दुखणे दूर होईल.

थायराइड:-

      थायरॉईड ग्रंथी शरीरातील मेटाबोलिज्म नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कोबी ही पचन क्रियासाठीपणमहत्वाची आहे.

डोकेदुखी:-

 आपल्याला डोकेदुखी अशा वेदना होत असतील तर त्यामागे डोळ्यांची कमजोरी किंवा अधिक ताण थकवा हे कारण असू शकतं. उपाय म्हणून ताज्या कोबीचे एक पान घेऊन डोक्यावर आणि कपाळावर ठेवा नंतर डोके झाकून घ्या सकाळपर्यंत दुखणे नाहीसे होऊन जाईल.

 कोबी खाण्याने शरीरातील कोणत्याही भागाला होलिंग पावर देण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. दुखणे दूर करण्यासाठी लोहचुंबक सारखे कार्य करते.

Note – मित्रांनो, तूम्ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय ही कृती करू नका.आशा करतो की Cabbage health benefit in marathi माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर. आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही सोशल मीडियावर शेअर जरूर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *