मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस पदासाठी भरती – MES Recruitment 2021
MES कडून ड्राफ्टमन आणि सुपरवायजर पदासाठी हि भरती आहे. या भरती अंतर्गत 502 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची सूचना 22 मार्च 2021 रोजी करण्यात आले होते. अशा परिस्थितीचे उमेदवार या पदासाठी अर्ज भरू शकले नाहीत ते लष्करी अभियंता…