जायफळ खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Nutmeg health benefits in marathi
मित्रांनो मिठाई, श्रीखंड, बासुंदी आदी मिष्टान्नामध्ये जायफळाचा वापर केलेला आपण पाहतोच. जायफळाच्या झाडांना आलेली ही फळे पिकल्यावर फुटतात. त्यामधील गराला जायफळ (Nutmeg) म्हणतात. ह्या बियांवर लालसर काळपट रंगाचे जे जाळीदार वेष्टन असते त्याला जायपत्री म्हणतात. उत्तम प्रतीचे जायफळ मोठे, टणक…