एअरबॅग म्हणजे काय, ते कसे कार्य करते आणि ते का आवश्यक आहे? चला जाणून घेऊया |What is an airbag, how does it work and why is it necessary?
मित्रांनो जेव्हा आपण कार खरेदी करायला जातो तेव्हा सहसा आपला प्रश्न हाच राहतो की त्यात किती एअरबॅग्ज (Airbag) आहेत? तुम्हाला माहित आहे का कारमध्ये एअरबॅग असणे का आवश्यक आहे आणि सरकार सर्व कारमध्ये ते अनिवार्यपणे देण्याची चर्चा का करते? जर…