प्रख्यात कादंबरीकार व लघुकथा लेखिका अनिता देसाई यांचा जन्म 24 जून 1937 मसूरी येथे झाला. त्यांचे वडील एक बंगाली व्यवसायिक होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री.डी. .एन मुजुमदार आहे. अनिता देसाई यांना लहानपणापासूनच लघुकथा लिहिण्याची आवड होती. वयाच्या नवव्या वर्षी पहिली लघुकथा प्रकाशित झाली.
अनिता देसाई यांचा जीवन प्रवास…| Anita Desai Biography in Marathi
दिल्लीतील मेरी हायर सेकंडरी स्कूलमधून त्यांनी त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्यांनी 1975 मध्ये मिरांडा हाउस मधून इंग्रजी प्रतीक म्हणून पदवी मिळवली.1958 मध्ये त्यांचा विवाह अश्विन देसाई यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी क्राई ऑफ द पिकॉक’, द व्हाइस ऑफ सिटी आणि द फायर ऑन द माउंटेन यांसारख्या अनेक कादंबर्या लिहिल्या.
1980 मध्ये त्यांनी त्यांची द क्लियर लाइट ऑफ डे ही प्रसिद्ध कादंबरी म्हणजेच जणू त्यांचे खाजगी आयुष्यच आहे, एक मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबाची कथा आहे. ज्या देशांच्या फाळणीच्या काळ सुद्धा शब्दबद्ध केला आहे.
2004 मध्ये जिन- जॅन वे हे पुस्तक प्रकाशित झाली. आणि या पुस्तकाच्या उत्कृष्ट लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. जागतिक बाल साहित्यासाठी चा गार अर्जुन पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला.पुस्तके देखील वाचण्यासारखी आहेत.
अनिता देसाई यांची काही पुस्तके | Anita Desai Books
- बाउमगार्टनर्स बॉम्बे (Baumgartner’s Bombay )
- जर्नी टू इथाका ( Journey To Ithaca )
- बाय-बाय ब्लैकबर्ड ( Bye Bye Blackbird )
- क्लीयर लाइट ऑफ द डे ( Clear Light Of Day )
- डायमंड डस्ट ( Diamond Dust )
- डायमंड डस्ट एंड अदर स्टोरीज ( Diamond Dust and Other Stories )
- फास्टिंग, फीस्टिंग ( Fasting, Feasting )
- फायर ऑन द माउंटेन ( Fire On the Mountain )
- कलेक्टेड स्टोरीज ( Collected Stories )
- क्राई, द पीकॉक ( Cry, the Peacock )
- गेम्स एट ट्विलाइट ( Games At Twilight )
- गेम्स एट ट्विलाइट एंड अदर स्टोरीज ( Games At Twilight and Other Stories )
- इन कस्टडी ( In Custody )
- द आर्टिस्ट ऑफ डिस्एपिरंस ( The Artist Of Disappearance )
- द पिकॉक गार्डन ( The Peacock Garden )
- द विलेज बाय द सी ( The Village By the Sea)
- वॉइसेस न द सिटी Voices In the City
- वेयर शैल वी गो दिस समर Where Shall We Go This Summer
- द जिगजेग वे The Zigzag Way
अनिता देसाई या अनेक साहित्य संस्थेच्या सदस्य सुद्धा आहेत. त्यापैकी काही संस्था या द रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर, लंडन अंड अमेरिका अकादमी ऑफ आर्ट ॲट लेटर्स. त्यांची मुलगी किरणं देसाई या सुद्धा लेखिका आहेत.ज्यांना इनहेरिटन्स ऑफ लॉस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
Note: जर तुमच्याकडे About Anita Desaiमध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Anita Desai Biography in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.