175 पेक्षा जास्त मुलींचा शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या आनंदमूर्ती गुरू माँ | Anandmurti Gurumaa information in Marathi

आनंदमूर्ति गुरूमाँला ‘गुरूमा’ या नावाने देखील ओळखल्या जाते. त्या एक आध्यत्मिक मार्गदर्शिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शिख, खिचन व सूफी आदी अनेक धर्माची मंडळी त्यांचा सन्मान करतात. ते त्याच्या शिकवणूकीवर भर देतात. त्यांचा संदेश धर्म, जात, लिंग व देशांची मर्यादा पाळत नाही.

आनंदमूर्ती गुरू माँ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Anandmurti Gurumaa Biography in Marathi

आनंदपूर्ति गुरूंमाँ त्या रहस्यवादी मंडळींपैकी आहेत, ज्या स्वतःभोवती एक दैवी आभा बाळगतात. त्या आपल्या उपदेशांच्या बळावर सामान्य लोकांच्या मनात असणाऱ्या शंकाचे निरसन करण्याची क्षमता ठेवतात. गुरूमाँ ध्यान, योग, सजगता, आत्मस्वीकृती आदी शिकवण्यासाठी जेन, तंत्र, सूफी, बौद्ध व अनेक तंत्राचा उपयोग करतात. त्यांच्या उपदेशांचे व प्रवचनांचे अमृत अत्यंत आनंदमयी आहे. त्या पूर्ण निष्ठेनं व श्रद्धेनं सत्य सांगण्याचं काम करीत आहेत.

त्या समजतात की ध्यान किंवा अध्यात्मामध्येच जीवनाचा रस लपलेला आहे. हे सत्य व रस जीवनाच्या मर्यादेच्या पलिकडील आहेत. त्या आपल्याला त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात जो मार्ग आपण जवळ-जवळ विसरलो आहोत.

त्यांनी भारतात महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘शक्ती’ नावाच्या मोहीमेला सुरूवात केली आहे. ‘शक्ती’ या गरीब मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण देण्याची व्यवस्था आहे. इथे शिक्षणासाठी आर्थीक मदत पण दिल्या जाते. त्यासाठी कोणाचेही लिंग, जात किंवा वर्ण तपासला जात नाही. याला सन 2000 मध्ये अनौपचारीक पद्धतीने सुरूवात झाली. 2006-2007 च्या शैक्षणिक सत्रात जवळ-जवळ 175 विद्यार्थीनीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात आला.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो भेटू पुढच्या पोस्ट मध्ये

Note: जर तुमच्याकडे About Anandmurti Gurumaa  मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला  Anandmurti Gurumaa Biography in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button