मित्रांनो भारतात असं एक मंदिर आहे ज्या मंदिराला अमृतसरच्या गोल्डन टेम्पल (Golden temple) पेक्षा जास्त सोन वापरलेल आहे. हो मित्रांनो तूम्ही बरोबर वाचलं आहे.
जगातील सगळ्यात जास्त सोनं वापरलेलं मंदीर | Amazing facts | Interesting facts
आत्तापर्यंत तुम्ही हे ऐकलं असेल की, गोल्डन टेंपल मध्येसगळ्यांत जास्त सोन वापरलं गेलं आहे. पण मित्रांनो मी ज्या मंदिराबद्दल तुम्हाला सांगणार आहे. या मंदिरात गोल्डन टेम्पल पेक्षा कित्येक पटींनी जास्त सोन्याचा उपयोग केला गेला आहे.
मित्रांनो गोल्डन टेम्पल मध्ये जवळपास सहाशे 660 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. पण या मंदिरामध्ये जवळपास 15000 किलो सोन्याचा वापर केला गेला आहे. या मंदिराच नाव ‘महालक्ष्मी मंदिर’ आहे. हे मंदिर तमिळनाडूमधील मलाईकूडी येथे आहे. या मंदिराला दक्षिण भारतातील गोल्डन टेम्पल पण म्हटलं जातं.
आणि इथे असा एक तलाव पण बनवण्यात आला आहे. त्या तलावांमध्ये भारतातील सगळ्यांचं पवित्र नद्यांचे पाणी आहे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्ट मध्ये अश्याच interesting facts साठी.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.