बिली बाउडेन यांच्या मजेशीर अंपायरिंगचे सत्य काय? थोडक्यात जाणून घेऊया…

मित्रांनो बिली बाउडेन (Billy Bowden) हे नाव सगळ्याच क्रिकेटप्रेमींना माहित आहे. क्रिकेट विश्वात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले अंपायर बिली बाउडन यांना सगळेच जण ओळखतात. मैदानात त्यांना हटके स्टाईलमध्ये एखादा निर्णय देताना पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही आपसूक हसू उमटतं. त्यांच्या स्टाईलमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते, यामुळे बिली सगळ्यांचे आवडते अंपायर म्हणून ओळखले जातात. पण मित्रांनो खूपच कमी लोकांना माहीत असेल की ते एका वेगळ्याच शैलीमध्ये अंपायरिंग करायचे.पण ते अस का करायचे त्यामागे सुद्धा एक कारण आहे? कोणत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया..

बिली बाउडेन यांच्या मजेशीर अंपायरिंगचे सत्य काय ? | Amazing Facts About Billy Bowden in marathi

त्याचं कारण असं आहे की, बिली बाउडेन हे जेव्हा 21 वर्षांचे होते तेव्हा त्यांना Rheumatoid arthritis नावाचा आजार झाला होता. ज्यामुळे त्यांच्या हातांची बोटे, कोपरा आणि मनगट यांना खूप नुकसान झालं होतं. यामुळे त्यांना विकेट देताना बोट सरळ करता येत नव्हतं. एखाद्या खेळाडूने सिक्स मारल्यावर त्यांना दोन्ही हात वर करताना पण त्रास व्हायचा.पण मित्रांनो त्यांनी हार न मानता भरपूर सामन्यांमध्ये अंपायरिंग करत त्यांच्या वेगळ्या स्टाईलने सगळ्यांचं मनोरंजन केलं.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button