पोपटा बद्दल रोचक माहिती-Amazing Fact about parrot in marathi

पोपट हा एक अतिशय सुंदर अविश्वसनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी आहे. जगभरात सुमारे 372 पेक्षा जास्त यापोपटाच्या प्रजाती आहेत आहे. पोपट हे चमकदार रंगाचे आढळतात भारतातील पोपट हिरव्या रंगाची असतात. आज आपण पोपटा बद्दल रोचक माहिती जाणून घेणार आहोत.

पोपटा बद्दल रोचक माहिती- about parrot in marathi

1.पोपट हे आपल्या मुलांचे नाव ठेवतात आणि हेच नाव ते मरेपर्यंत लक्षात ठेवतात.
2.पोपट पण माणसासारखे वजनामुळे परेशान असतात.
3.जगातील सर्वात लहान पोपट हा ‘pyamy’ जातीचा आहे आणि तो आपल्या हाताच्या बोटाने एवढा आहे.
4.जगातील सर्वात मोठा पोपट हा ‘MACAW’नामक आहे आणि त्याची लांबी ही 100cm एवढी आहे.
5.पोपट हा असा पक्षी आहे की खाते वेळेस तो आपल्या पायाचा उपयोग करतो.
6.पोपटाचा आयुष्य हे माणसांसारखेच असतं म्हणजेच तो 20 ते 80 वर्षापर्यंत जगू शकतो.
7.जगातील सगळ्यात जास्तवयाचा पोपट हा ‘Cookie’ नावाचा होता आणि तू 82 वर्षापर्यंत जगला होता. 2016 मध्ये तो मरण पावला आणि त्याचं नाव आज पण ‘गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये’ आहे.
8.जगातील सगळ्यात हुशार आणि शिकलेला पोपट हा ‘Puck’ नावाचा होता त्याच्या शब्दकोशात 1728 शब्द होते, आणि आपण पोपटाचं नाव 1995 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली.
9.आफ्रिकेमध्ये Grey जातीतील पोपट हा सगळ्यात स्पष्ट भाषेत बोलणारापोपट आहे. पोपट चार ते पाच वर्षाच्या मुलासारखा बोलू शकतो.
जगातील सर्वात वजन वाला पोपट हा ‘Kakapo’ जातीचा आहे.आणि हा मांजरी एवढा वजनाचा असतो. आणि तो उडू पण शकत नाही.

पोपटा बद्दल रोचक माहिती- facts of parrots

11 ‘अलेक्स’ (alex) नावाचा आफ्रिकी पोपट हा एकमेव असा पोपटा आहे की तो स्वतः प्रश्न विचारतो.उदाहरणार्थ त्यांनी विचारलेले प्रश्न- ‘what color he was’ हा पोपट एवढा हुशार आहे की याला सहा पर्यंत पाढे येतात. सात वेगवेगळे कलर्स ओळखता येतात आणि पस्तीस वेगवेगळ्या प्रकारचे आकार ओळखता येतात.
12.ऑस्ट्रेलियामधील राहणारा ‘नाईट पॅरेट्स’ जातीतील पोपट हा लपून राहणार पोपट आहे. मागील 100 वर्षात फक्त तीन लोकांनी या पोपटाला बघितल्याचा दावा केला आहे.

13.भारतात घरामध्ये पोपट पाळणे हा एक गुन्हा आहे तरीसुद्धा अजून पर्यंत लोक पोपट पाळतात.
14.जेवढा वेगात वाघ पडू शकतो तेवढ्याच वेगात पोपट पण उडू शकतो.
15.पोपट हा एवढ्या वेगात पडू शकतो की दिल्लीला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पन्नास मिनिटात पार करू शकतो

Note – आशा करतो कि Information about parrots in Marathi ही पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर शेयर जरूर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: ओ शेठ