सेकंड हॅड कारसाठी कर्ज घेताय, तर या गोष्टींची काळजी घ्या | 6 Things You Must Know Before The Second-Hand Car Loan

प्रत्येक माणसाची स्वप्न असते की, आपल्याकडे एखादी चार चाकी असावी परंतु आर्थिक अडचणीमुळे अनेकांना नवीन चार चाकी घेणे परवडत नाही. त्यामुळे काही लोक सेकंड हॅड (Second hand car) कार अर्थात यूज कार ( used car) घ्यायला प्राधान्य देतात किंवा काहीजण पैसे वाचवण्यासाठी ही नवीन चार चाकी घेण्यापेक्षा सेकंड हॅड चार चाकी घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे सेकंड हॅड चार चाकी वापरणे याची संकल्पना आपल्याला फारशी अपरिचित नाही. तसेच कोरोना महामारीच्या लॉक डाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतुकी ऐवजी आता लोकांनी खाजगी चार चाकी वाहनांना अधिक प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमध्ये लोक वापरलेली चारचाकी खरेदी करण्यातही मागे नाहीत.

सेकंड हॅड कारसाठी कर्ज घेताय, तर या गोष्टींची काळजी घ्या | 6 Things You Must Know Before The Second-Hand Car Loan

तसेच हे चारचाकी खरेदी केल्याने त्याचे फायदे आहेत. आजच्या काळात चार चाकी ठेवणे हा देखील मोठा खर्च आहे. अश्या परिस्थितीमध्ये तुम्ही सेकंड हॅड चार चाकी खरेदी करून बचत देखील करू शकता. जर तुम्हालाही सेकंड हॅड चार चाकी घ्यायची असेल आणि त्यासाठी लागणारे कर्ज घ्यायचे असेल तर त्याआधी आम्ही तुम्हाला येथे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत, ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

  1. नवीन कार खरेदीच्या तुलनेत सेकंड हॅड चार चाकी साठी घेतलेल्या कर्जावर तुम्हाला जास्त कर्ज द्यावे लागेल.
  2. तसेच वापरलेली चार चाकी खरेदी करताना विम्याची किंमत कर्जाच्या रकमेत सामाविष्ट केली जाणार नाही याची शक्यता जास्त असते.
  3. जर तुम्ही तीन वर्षापेक्षा जुनी सेकंड चार चाकी खरेदी करण्यासाठी कर्ज घेत असाल तर तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की अनेक बँका आणि नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या अशा परिस्थितीत कर्ज देत नाहीत. तसेच काही बँका आणि NBFC 100 टक्क्यापर्यंत फायनान्स देतात.
  4. जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुमचा कर्जाचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो किंवा तो स्वीकारला तरी व्याजदर च्या तुलनेने जास्त असू शकते. तसेच यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की, तुम्ही एखाद्याच्या सहकर्जदार बनून वापरलेला चारचाकी कारच्या कर्जासाठी देखील अर्ज करू शकता.
  5. सेकंड हॅड चारचाकी कर्ज घेताना EMI रक्कम आणि परतफेड या विषयाच्या अटी काळजीपूर्वक वाचा. कारण की जर तुम्ही मुदत पूर्ण व कर्जाची परतफेड केली. म्हणजे कर्जाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कर्ज फेडले तरीही काही बँका यासाठी दंड आकारतात.
  6. कोणत्याही कर्जाप्रमाणे सेकंड हॅन्ड चारचाकी कारच्या कर्जासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतात. आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागते. कर्जाचा फॉर्म( loan form) , आयडी पुरावा ( ID proof) आणि पत्त्याचा पुरावा( address proof) सोबत तुम्हाला कर्ज मंजूर करण्यासाठी वाहन मूल्यांकन अहवाल देखील सादर करावा लागेल. जर तुम्ही कंपनी पगारदारी कर्मचारी असाल किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला तुमचे उत्पादना विषयीचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button