आधुनिक जीवनशैलीतून उद्भवलेले ताणतणाव दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा | 4 tips to reduce stress

आधुनिक जीवनशैलीतून उद्भवलेले ताणतणाव आरोग्यावर प्रचंड विपरीत परिणाम करतात यामुळे सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की, आरोग्याचे रोज थोडे थोडे होणारे नुकसान अनेकांच्या लक्षात येत नाहीत. तेव्हा आपल्या आरोग्याच्या सुरेक्षतेसाठी आपल्या सवयी मध्ये खालील प्रमाणे बदल करा.

ताणतणाव दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा | 4 tips to reduce stress

व्यायाम करा

दररोज एखाद्या शारीरिक हालचालीवर भर देणारा व्यायाम करा. जसे की पाळणे,सायकल चालवणे, दोरीवरच्या उड्या इत्यादी. या गोष्टी तुम्ही आलटून पालटून केल्यास तुमची व्यायामाप्रती आवड कायम राहील तसेच व्यायामाचा उत्साह कायम राहील.

क्षमतेनुसार प्रमाण वाढवा

रोज पहाटे उठा उठल्यानंतर कमीत कमी 100 पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवा. हे उद्दिष्ट पूर्ण करत असतानाच त्याचे प्रमाण वाढवत न्या. उदाहरणार्थ, आज शंभर पावले चालले तर उद्या 200 पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवा. क्षमतेनुसार हे प्रमाण वाढवत न्या.

हे सुध्दा वाचा:- निष्क्रिय जीवनशैलीचे दुष्परिणाम व उपायाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

वाचन करा

व्यायाम हा जसा शरीरासाठी असतो तसाच मन आणि मेंदूसाठी देखील असतो. मेंदू आणि मनाचे आरोग्य ताजतवाने राखण्यासाठी आवडत्या पुस्तकाची दररोज किमान पाच-सहा पाने वाचण्याची सवय लावून घ्या. या वाचण्यादरम्यान टीव्ही, मोबाईलसारखी उपकरणे स्वतःपासून दूर ठेवा. जेणेकरून एकाग्रतेने वाचन करू शकाल.

पाणी पिण्याची सवय लावा

पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पुरेशा प्रमाणात नियमित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहू शकता. तुम्हाला दररोज दीड ते दोन लिटर पाणी पिण्याची सवय नसेल तर ही सवय लावून घ्या आणि हळूहळू पाणी पिण्याचे प्रमाण मेंटेन करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button