वाघाबद्दल रोचक माहिती – Tiger information in Marathi

0
68
Amazing facts about tiger in Marathi
Amazing facts about tiger in Marathi

आज आपण वाघाबद्दल रोचक माहिती जाणून घेणार आहोत. हे वाक्य तर तुम्ही ऐकलं असेल, “Save the tiger” हे वाक्य असंच प्रचलित झालेले नाहीये. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की पृथ्वीवर केवळ इतकेच वाघ शिल्लक राहिले आहेत की जर प्रत्येकाला मागे वाटून घ्यायचे म्हटले तर, प्रत्येक वीस लाख लोकांमध्ये फक्त एकच वाघ येईल. म्हणून आपल्याला वाघ वाचवायला सांगितले आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की वाघाच्या संख्येत वाढ होत आहे. चला तर मग जाणून घेऊया वाघा बद्दल काही रोचक माहिती.

वाघा बद्दल रोचक माहिती- Amazing facts about tiger in Marathi

1.दरवर्षी 29 जुलैला “WORLD TIGER DAY” दिवस साजरा केला. हा दिवस 2010 पासून साजरा केला जात आहे.


2. वाघ हा मांजरी सारखा दिसणारा सर्वात मोठा प्राणी आहे. याच बरोबर ध्रुवीय अस्वल आणि भुरे अस्वल यांच्याबरोबर तिसऱ्या नंबरवर वाघ सर्वात मोठा मांसाहारी प्राणी आहे.


3. एका वाघाचा आयुष्य जंगलामध्ये 10 वर्षापर्यंत असते. आणि प्राणिसंग्रहालयात त्याच्या दुप्पट असते. कारण त्याला तिथे खाण्यासाठी मिळत असते म्हणून प्राणिसंग्रहालयात ते जास्त दिवस जिवंत राहतात.


4. मादी वाघाची गर्भधारणा ही 3.5 महिने एवढी असते. या एकाच वेळेस तीन ते चार बाळांना जन्म देतात.


5. वाघाची पाय एवढी मजबूत असतात की त्यांच्या मृत्यूनंतरही काहीवेळा ती उभे राहू शकतात.


6. वाघाच्या डोक्याचं वजन हे 300 ग्राम एवढे असते. वाघ हे मांसाहारी प्राण्यांमध्ये दुसऱ्या नंबर वर सगळ्यात राजपूत डोक्याचे प्राणी आहेत.


7. वाघाची प्रजाती ही नऊ प्रकारची आहे. पण मागील 80 वर्षापासून यामधील तीन प्रजाती ह्या नाहीशा झाल्या आहेत.


8. एका वाघाचं वजन हे 300 किलोच्या आसपास असते. आणि 13 फूट पर्यंत लांब असू शकतात.

9. पांढऱ्या रंगाच्या वाघाचा जन्म हा 10000 वाघा मागे फक्त एक आधीच वाघ हा पांढरा असू शकतो.


10. वाघाच्या शरीरावर असलेले छापे हे आपल्या बोटांच्या छाप्या सारखेच असतात.

वाघा बद्दलची माहिती -Tiger information in marathi


11. 2016च्या अहवालानुसार जगामध्ये के 3890 वाघ शिल्लक आहेत. ज्यामध्ये 70 टक्के भारतात आहेत. आणि सर्वात जास्त 408 वाघे कर्नाटक मध्ये आहेत.


12. एवढे वाघ जंगलात शिल्लक नाहीत तेवढेच वाघ लोका द्वारे पाळले जात आहे.

13. वाघाच्या समूहाला AMBUSH किंवा STREAK असे म्हणतात.


14. एक वाघ हा 18 Hertz पर्यंत आवाज काढू शकतो. आणि त्याचा आवाज हा 3 किलोमीटर पर्यंत ऐकू येतो.


15. नर वाघ व मादी सिंह यांच्या मध्ये झालेल्या मिलनातून जन्माला येणाऱ्या पिल्लाला Tigons असे म्हणतात. आणि नरसिंह आणि माधव वाघ यांच्या मीलनातून जन्माला येणाऱ्या पिल्लाला Ligers असे म्हणतात.


16. आपल्याला ऐकून आश्चर्य होईल की प्रत्येक वाघाच्या कानामागे पांढऱ्या रंगाचे गोल डाग असतात.


17. वाघे जमिनीपासून 3960 मिटर उंचीवर पण आढळून येऊ शकतात.


18. वाघ हे मांसाहारी प्राणी असतात हे केवळ मास खातात त्याचे आवडते जेवण हे जंगली म्हैस आणि हरीण हे प्राणी आहेत.


19. आणि ते शिकार करण्यासाठी रात्रीची वेळ निवडत असतात. कारण यांची रात्रीच्या अंधारात पाहण्याची दृष्टीही माणसापेक्षा 6 पट जास्त आणि चांगली असते. आणि हे दरवेळी मानेच्या मागच्या भागाला वार करतात. आणि त्यांची 10 शिकार पैकी एकच शिकार ही त्यांची सफल होते.


20. वाघ हे 65 किलोमीटर प्रति घंटा एवढा जोरात पळू शकतात. आणि सहा किलोमीटर पर्यंत पाण्यात पोहू शकतात.
वाघ हे 30 फूट लांब उडी मारूआणि 12 फूट उंच उडी मारू शकतात.


21. एक वाघ हा 27 किलो पर्यंत मास खाऊ शकतो.


22. मांजरी आपल्या DNA चा 65.6 % एवढा बागा वाघा बरोबर शेअर करतात.


23. 19व्या दशकात एका वाघाने भारतात व नेपाळमध्ये 430 लोकांचे प्राण घेतले होते. इसवीसन 1800 ते 2009 पर्यंत वाघापासून एकूण 3 लाख 73 हजार एवढ्या लोकांचे प्राण गेले आहेत.

24. वाघाच्या शरीराचे भाग विकणे हा एक गुन्हा आहे त्यामुळे कोणाच्या मनात असे विचार सुद्धा आली नाही पाहिजे.
भारताबरोबर बांगलादेश, मलेशिया आणि साऊथ कोरिया या देशात राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे.

Note – आशा करतो की Tiger information in Marathi माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही सोशल मीडियावर शेअर जरूर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here